

कौशल्या (कौशल्य विकास समर्थन)
भविष्यात आत्मनिर्भर होण्यासाठी केवळ शिक्षण पुरेसे नसते, तर कौशल्येही आवश्यक असतात. व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य आणि विविध जीवनोपयोगी कौशल्यांच्या माध्यमातून मुलींना सक्षम बनवले जाते, जेणेकरून त्या आत्मविश्वासाने जीवनातील आव्हानांना सामोरे जाऊ शकतील. मन मोकळे करूया या सत्रामध्ये व्यक्त केलेल्या स्वप्नांवर काम करण्यासाठी कल चाचणी घेऊन त्यांना कौशल्य आत्मसात करण्यास सहाय्य केले जाते.
प्रमुख वैशिष्ट्ये / Key Highlights
कल चाचणी
कौशल्य विकास शिबिर
"शिक्षणाचा पाया भक्कम करून त्याद्वारे आदर्श समाज घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."