शारिरीका (शारीरिक आरोग्य समर्थन)
शारिरीका (शारीरिक आरोग्य समर्थन)

शारिरीका (शारीरिक आरोग्य समर्थन)

निरोगी शरीरातच निरोगी मन वसते. मुलींच्या शारीरिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य शिबिरे, स्वच्छता जागरूकता आणि आवश्यक मार्गदर्शन दिले जाते. योग्य सवयी आणि आरोग्यदायी जीवनशैलीची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. अनुभवी डॉक्टर व तज्ञांच्या सहाय्याने मुलींच्या आरोग्यासाठी योग, व्यायाम, आहार याद्वारे मार्गदर्शन केले जाते.

प्रमुख वैशिष्ट्ये / Key Highlights

आरोग्य शिबिरे
योग व व्यायाम
आहार मार्गदर्शन

"शिक्षणाचा पाया भक्कम करून त्याद्वारे आदर्श समाज घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."