मानसिका (मानसिक आरोग्य समर्थन)
मानसिका (मानसिक आरोग्य समर्थन)

मानसिका (मानसिक आरोग्य समर्थन)

फक्त शिक्षण नव्हे, तर मनाने सक्षम असणेही तितकेच आवश्यक आहे. ‘मन मोकळे करूया’ सारख्या उपक्रमांद्वारे मुलींना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी सुरक्षित जागा दिली जाते. संवाद, समुपदेशन आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या सत्रांद्वारे त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेतली जाते.

प्रमुख वैशिष्ट्ये / Key Highlights

मन मोकळे करूया
मानसिक आरोग्य सत्र
समुपदेशन

"शिक्षणाचा पाया भक्कम करून त्याद्वारे आदर्श समाज घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."