शैक्षणिका (शिक्षण सहाय्य समर्थन)
शैक्षणिका (शिक्षण सहाय्य समर्थन)

शैक्षणिका (शिक्षण सहाय्य समर्थन)

प्रत्येक मुलीला शिक्षणाची संधी मिळावी हा आमचा उद्देश आहे. आशा शिष्यवृत्ती, शालेय साहित्य च्या माध्यमातून आम्ही मुलींना शिक्षणात सातत्य ठेवण्यास मदत करतो. कारण शिक्षण हेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पहिले आणि सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये / Key Highlights

आशा शिष्यवृत्ती
शालेय बॅग
शालेय साहित्य
मुलीचे नाव असलेली सावित्रीबाईंची प्रतिमा

"शिक्षणाचा पाया भक्कम करून त्याद्वारे आदर्श समाज घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."