

करिअरा (करिअर विकास)
प्रत्येक मुलीला तिच्या स्वप्नांना दिशा मिळावी यासाठी योग्य मार्गदर्शन अत्यावश्यक आहे. कौशल्या उपक्रमातून विकसित झालेल्या कौशल्यावर आधारित करिअर मार्गदर्शन, प्रेरणादायी सत्रे आणि विविध क्षेत्रांची ओळख करून देत आम्ही मुलींना त्यांच्या आवडीप्रमाणे योग्य दिशा निवडण्यासाठी मदत करतो.
"शिक्षणाचा पाया भक्कम करून त्याद्वारे आदर्श समाज घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."